तेलकट, मसालेदार पदार्थ जास्त खाल्ले किंवा खाण्या-पिण्यात कोणतीही गडबड झाली की, अनेकांना अॅसिडिटीची समस्या होते. अॅसिडिटी झाल्यावर छातीत जळजळ होते किंवा आंबट ढेकर येऊ लागतात. काही लोकांना तर छातीत इतकी जळजळ होतं की, त्यांचा उठणं-बसणंही अवघड होऊन जातं. तुम्हाला सुद्धा अॅसिडिटीची समस्या नेहमीच होत असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला औषध घेण्याची गरज नाही. कारण काही घरगुती नॅचरल उपायांनी या समस्येपासून तुम्ही सुटका मिळवा शकता
#lokmatsakhi #acidity #acidityrelief #healthtips #health